‘संत तुकाराम’ भेटणार फक्त मराठी वाहिनीवर!

मुक्तपीठ टीम   फक्त मराठी वाहिनीवर येत्या रविवारी बहुचर्चित आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेले महाराष्ट्राचे लाडके संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘तुकाराम’ या भव्य चित्रपटाचा प्रीमियर शो फक्त मराठी वाहिनीवर होणार आहे. या चित्रपटातून तुकारामांचा ‘माणूस ते संत’ असा प्रवास पहायला मिळणार आहे. तुकारामांच्या जीवनातील अनेक पदर चित्रपटातून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रविवारी … Continue reading ‘संत तुकाराम’ भेटणार फक्त मराठी वाहिनीवर!