भूमिका छोट्याच…पण जीव ओतून साकारणारे किशोर नांदलस्कर!

संजीव वेलणकर ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे आज कोरोनाने निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मनात जागलेल्या त्यांच्या भूमिकांच्या आठवणी जागवत त्यांना वाहिलेली शब्दांजली… किशोर नांदलस्कर! जन्म.१९४२ मुंबई येथे. नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत … Continue reading भूमिका छोट्याच…पण जीव ओतून साकारणारे किशोर नांदलस्कर!