संजय राऊतांची ठाकरे सरकारवर का नाराजी? वाचा आणि समजून घ्या कारणे…

मुक्तपीठ टीम शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज आपल्याच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महाआघाडी सरकारला खडे बोल सुनावले. त्यांची नाराजी स्पष्टपणे त्यांच्या शब्दांमधून व्यक्त होत होती. काही अधिकाऱ्यांनी फोन टॅपिंग किंवा अन्य माध्यमातून सरकारला अडचणीत आणले, यामधून शहाणपणा राज्यकर्ते घेतील किंवा शहाणपण घेतला असेल असं आपण समजूयात, असे ते म्हणाले. तसेच असे … Continue reading संजय राऊतांची ठाकरे सरकारवर का नाराजी? वाचा आणि समजून घ्या कारणे…