आजचा दिवस वेगळा, राऊतांच्या रेंजमध्ये भाजपा कमी, काँग्रेस जास्त!

मुक्तपीठ टीम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना युपीए नेतृत्वबदलाच्या विषयावरून चांगलेच सुनावले आहे. त्यामुळेच बहुधा आजचा दिवस वेगळा ठरला. संजय राऊत यांनी आज भाजपाला कमी आणि काँग्रेसलाच जास्त झोडले. युपीएचा विषय केंद्रीय पातळीवर असल्यामुळे राज्य पातळीवरील नेत्यांनी त्यावर बोलू नये, असे त्यांनी पटोलेंना फटकारले. त्यांना विषयाचा अभ्यास नसल्याचा खोचक टोलाही … Continue reading आजचा दिवस वेगळा, राऊतांच्या रेंजमध्ये भाजपा कमी, काँग्रेस जास्त!