…तर सगळी संपत्ती भाजपाला दान करणार! – संजय राऊत

मुक्तपीठ टीम शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर संजय राऊत प्रतिक्रिया देताना “एक रुपयाही अवैध मार्गानं जमा झाला असेल तर संपत्ती भाजपाला दान करणार, असे असे संजय राऊत … Continue reading …तर सगळी संपत्ती भाजपाला दान करणार! – संजय राऊत