राज्याच्या राजकारणात ईडीकरण जोरात!

मुक्तपीठ टीम शिवसेना खासदार संजय राऊतांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यामध्ये अलिबागमधील भूखंड आणि दादरमधील त्यांचं कुटुंब राहतं त्या फ्लॅटचा समावेश आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या या कारवाईनंतर आता ठाकरेंचे डर्टी डझन आणि ठाकरे परिवारावरही कारवाई होणार असं म्हटलं आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीची ही कारवाई करण्यात आली … Continue reading राज्याच्या राजकारणात ईडीकरण जोरात!