“मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करा”! खासदार संभाजी छत्रपतींचे आवाहन

मुक्तपीठ टीम खासदार संभाजी छत्रपतींच्यां आक्रमक भूमिकेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी तापत चालला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असे आवाहन केले आहे. सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू असल्याने मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे त्यांनी सांगितले आहे.   सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक … Continue reading “मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करा”! खासदार संभाजी छत्रपतींचे आवाहन