Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रॉयल एनफिल्डच्या विक्रीत मोठी वाढ, क्लासिक ३५० आणि मॅटिओर मलेशियातही लाँच!

July 8, 2022
in featured, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Royal Enfield

मुक्तपीठ टीम

रॉयल एनफिल्ड या भारतातील बाइक शौकिनांच्या ह्रदयाची धडकन असणाऱ्या ब्रँडला आता जगभर पसंती मिळत आहे. हा भारतातील सतत उत्पादन होत राहणारा सर्वात जुना जागतिक मोटरसायकल ब्रँड आहे. रॉयल एनफिल्डचा चेन्नईत उत्पादन प्रकल्प आहे. रॉयल एनफिल्डने मे महिन्यात ६१ हजारांहून अधिक मोटारसायकलींची किरकोळ विक्री केली आहे. जून महिन्यात त्यांची एकूण विक्री ४३ टक्क्यांनी वाढून ६१ हजार ४०७ युनिट्सवर पोहोचली आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत त्यांनी एकूण ४३ हजार ०४८ युनिट्सची विक्री केली होती.

रॉयल एनफिल्डच्या निर्यातीत ५४ टक्क्यांनी वाढ!

  • रॉयल एनफिल्डची देशांतर्गत विक्री जून २०२१ मध्ये ३५,८१५ युनिट्सच्या तुलनेत जून २०२२मध्ये ५०,२६५ युनिट्स झाली आहे.
  • देशांतर्गत विक्रीत ४० टक्के वाढ झाली आहे.
  • रॉयल एनफिल्डची निर्यात ५४ टक्क्यांनी वाढून ११,१४२ युनिट्सवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ७,२३३ युनिट्सची होती.

क्लासिक ३५० भारतात सर्वात लोकप्रिय मॉडेल!

  • क्लासिक ३५० हे भारतीय बाजारपेठेतील रॉयल एनफिल्डचे सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे.
  • त्याला २०२१ मध्ये नव्याने अपडेट देखील केले.
  • मेटीओर ३५० मोटरसायकलकडून घेतलेल्या नवीन इंजिन आणि प्लॅटफॉर्मसह ती अपडेट केली.
  • रॉयल एनफिल्डने मलेशियन मार्केटमध्ये क्लासिक ३५० आणि मेटीओर ३५० बाइक्स लाँच केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:


Tags: Classic 350good newsmalaysiaMattormuktpeethRoyal Enfielduseful newsउपयोगी बातमीक्लासिक ३५०चांगली बातमीमलेशियामुक्तपीठमॅटिओररॉयल एनफिल्ड
Previous Post

पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील सहापदरी बोगदा मार्च २०२३पर्यंत पूर्ण होणार

Next Post

देशी फायटर ‘तेजस’ची वाढती क्रेझ!

Next Post
देशी फायटर ‘तेजस’ची वाढती क्रेझ!

देशी फायटर 'तेजस'ची वाढती क्रेझ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!