आधीच शिक्षणसेवकांना तुटपुंज वेतन…सरकारने तेही थकवलं!

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली होती. त्यानुसार नाशिक, अहमदनगरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षकांची नियुक्ती करून भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण केला गेला. तुटपुंज्या वेतनावर २०२०च्या फेब्रुवारी २०२० पासून नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात नियुक्त झालेले अनेक शिक्षक थकीत वेतना अभावी कोरोना काळात हलाखीचे जीवन जगत आहे. … Continue reading आधीच शिक्षणसेवकांना तुटपुंज वेतन…सरकारने तेही थकवलं!