“खासदार डेलकर आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठी भाजपाचे कुंभांड!”

मुक्तपीठ टीम मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझेंना शंभर कोटींच्या हफ्तावसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राजकारणात वादळ आलं असतानाच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी परमबीर सिंहांचे पत्र लक्षपूर्वक वाचले तर दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा तपास महाराष्ट्राकडून नको, त्यासाठी … Continue reading “खासदार डेलकर आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठी भाजपाचे कुंभांड!”