“महाराष्ट्रात चार कोंबड्या व दोन कावळे मेले, तरी केंद्र सीबीआय किंवा एनआयए पाठवेल”
मुक्तपीठ टीम शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाने आज भाजपाचा समाचार घेतला आहे. “ज्या परमबीरांना भाजपा बेभरवशाचे मानत होता, त्यांनाच आता खांद्यावर घेऊन नाचले जात आहे”, अशा शब्दात भाजपाच्या आक्रमकतेवर हल्ला करण्यात आला आहे. तर अंबानींच्या घराबाहेर स्फोटके सापडण्याच्या एनआयए तपासावरूनही “महाराष्ट्रात चार कोंबड्या व दोन कावळे विजेच्या शॉक लागून मेले, तरी केंद्र सीबीआय किंवा एनआयए पाठवेल”असा … Continue reading “महाराष्ट्रात चार कोंबड्या व दोन कावळे मेले, तरी केंद्र सीबीआय किंवा एनआयए पाठवेल”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed