“बंगालमधील राजकीय संघर्ष हा इस्रायल–गाझा संघर्षाइतकाच तीव्र”
मुक्तपीठ टीम आज शिवसेने सामनाच्या अग्रलेखामधून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. प. बंगालमधील राजकीय संघर्ष हा इस्रायल–गाझा संघर्षाइतकाच तीव्र आहे. केंद्रविरुद्ध राज्य संघर्षाचे हे शेवटचे टोक आहे. प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा विजय मोदी–शहा यांनी इतका मनाला लावून घेण्याचे कारण नव्हते. पण सध्याच्या नव्या घडीत प्रत्येक जय–पराजय हा व्यक्तिगतरीत्या घेतला जातो. त्यामुळे जिंकलेल्या ममतांना नामोहरम … Continue reading “बंगालमधील राजकीय संघर्ष हा इस्रायल–गाझा संघर्षाइतकाच तीव्र”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed