“सर्व भारतीयांचा डीएनए एकच! गाय ही पूजनीय, परंतु लिंचिंग करणारे गुन्हेगार!” – सरसंघचालक मोहन भागवत

मुक्तपीठ टीम “हिंदू-मुस्लिम एक आहेत. याचं कारण आपली मायभूमी. पूजा करण्याच्या पद्धतींवरून लोकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. भाषा, प्रांत आणि इतर विषमता सोडून सर्व भारतीयांनी आता एक होण्याची आणि भारताला विश्वगुरू बनवण्याची वेळ आली आहे. भारत विश्वगुरू झाल्यावरच जग सुरक्षित होईल,” असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं … Continue reading “सर्व भारतीयांचा डीएनए एकच! गाय ही पूजनीय, परंतु लिंचिंग करणारे गुन्हेगार!” – सरसंघचालक मोहन भागवत