Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणुकीत यशाचा आता आरपीआयचाही दावा!

आरपीआयचे तीन हजार सदस्य विजयी

January 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
ramdas athvle

मुक्तपीठ टीम

 

राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आरपीआयने दमदार कामगिरी केली असून  २ हजार ९६० पेक्षा अधिक सदस्य आरपीआयचे  निवडून आले आहेत.  राज्यात भाजपा आणि आरपीआयचे ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत लाभले. राज्यात भाजपावरच  जनमानसांचा विश्वास असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे, असा दावा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केला आहे.

निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी निवडणुकीत झालेले वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

राज्यात १२ हजार ७११ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत आरपीआयचा अंदाजे  ६० ग्रामपंचायतीवर निळा झेंडा फडकला असून संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत  ३ हजार  सदस्य आरपीआयचे निवडून आले आहेत, अशी माहिती आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात आरपीआयने स्वबळावर निवडणुका लढविल्या असून येथील अक्कलकोट तालुक्यातील गावात आरपीआयने भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आशा सर्व पक्षांना दणका देत स्वबळावर सर्व उमेदवार निवडून आणून ग्रामपंचायतीवर निळा झेंडा फडकविला असल्याची माहिती राजभाऊ सरवदे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागात आरपीआयची जनतेशी नाळ घट्ट आहे. अनेक ठिकाणी स्वबळावर तर राज्यभरात बहुतांश ठिकाणी भाजपाशी युती करून आरपीआयने ग्रामपंचायत निवडणूक लढविली आहे. त्यात आरपीआयचे ३ हजार हुन अधिक निवडून आल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला  आहे.


Tags: BJPgrampanchayat electionsgrampanchayat resultsRamdas athvleरामदास आठवलेरिपब्लिकन पक्षरिपाइं
Previous Post

भंडारा रुग्णालय आगीचा चौकशी अहवाल आज येण्याची शक्यता, कोण दोषी, कोणाला क्लिनचिट?

Next Post

येडियुरप्पांच्या उलट्या बोंबा…म्हणे उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहचवला!

Next Post
uddhav thackarey

येडियुरप्पांच्या उलट्या बोंबा...म्हणे उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहचवला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!