Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवावर बाइक राईड, रॉयल एनफील्डवरून दणदणीत राईडिंग!

October 21, 2021
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
royal enfield

मुक्तपीठ टीम

प्योर मोटारसायकलिंगला १२० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने रॉयल एनफिल्डने दक्षिण ध्रुवावर पहिली मोटारसायकल मोहीम आयोजित केली आहे. ही पहिली मोटारसायकल मोहीम तिथे ९० डिग्री दक्षिणेत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. रॉयल एनफील्डच्या १२० वर्षांच्या प्रवासाला खास बनवण्यासाठी ही मोहीम आहे. दोन रॉयल एनफील्ड राइडर्स रॉस आइस शेल्फपासून साउथ पोलपर्यंत ७७० किलोमीटरचा प्रवास करतील. ही मोहीम २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू होईल.

 

सर्वात जुनी पण दणदणीत, दणकट मोटर सायकल!

  • रॉयल एनफील्ड १९०१ पासून जगातील सर्वात जुनी मोटरसायकल ब्रँड आहे.
  • १२० वर्षांमध्ये रॉयल एनफील्ड हा ब्रँड क्लासिक मोटारसायकली बनवण्यासाठी ओळखला जातो.
  • रॉयल एनफील्डने बदलत्या काळानुसार बदलत अनेक अनोख्या आणि आकर्षक राइड्समध्ये विजय मिळवला आहे.
  • ज्यामुळे मनुष्य आणि मशीनच्या क्षमतेची चाचणी अनेकदा केली गेली आहे.
  • रेडडिच फॅक्टरीच्या छोट्या सुरवातीपासून, रॉयल एनफिल्डने एक शतकाहून अधिक काळ मोटारसायकल चालवण्याच्या अविस्मरणीय अनुभव निर्माण केला आहेत.
  • एक्सप्लोरेशनच्या सततच्या संशोधनाला प्रोत्साहन आणि गती देण्याच्या त्यांच्या प्रवासात अनेक संस्मरणीय यात्रा आहेत.
  • रॉयल एनफील्डने तिबेटमधील माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचण्यासाठी जगातील सर्वोच्च मोटरेबल पासवर यशस्वी राइड आयोजित केली होती.
  • १२० वर्षांच्या प्योर मोटारसायकलिंगसाठी सन्मान म्हणून संकल्पित, आणि सर्व एनफील्डर्स जे सामान्य एक्सप्लोर करण्याचे धाडस करतात त्यांच्यासाठी, ९० डिग्री साउथ एक विशेष प्रयत्न असेल जिथे यापूर्वी कोणतीही मोटारसायकल गेली नाही.

 

दक्षिण ध्रुवावरील प्रवासासाठी खास हिमालयन बाइक!

  • हिमालयन हे एक कार्यक्षम मशीन आहे.
  • अंटार्क्टिकामधील भूप्रदेश आणि हवामान परिस्थितीसाठी मोटारसायकल तयार करताना त्यात काही बदल करण्यात आले आहेत.
    मागील चाकावर अधिक टॉर्कसाठी मुख्य ड्राइव्ह स्प्रोकेट १५-टीव्हीवरून १३-टीव्ही युनिटमध्ये बदलण्यात आले आहे.
  • स्टडेड टायरसह ट्यूबलेस व्हील सेटअप बसवला आहे जो टायरला खूप कमी दाबाने चालवू देतो.
  • नरम बर्फावर फ्लोटेशन वाढते, तसेच कठीण बर्फावर ट्रॅक्शन होते.
  • टीमने रियर अर्थ मॅग्नेटचा वापर करून एक मजबूत अल्टरनेटर सादर केले आहे ज्यामुळे मोटरसायकल अधिक ऊर्जा निर्माण करू शकेल.

 

मोटरसायकल ड्रॅग कमी करण्यासाठी आणि उत्सर्जन कमीतकमी मर्यादित करण्यासाठी रॉस आइस शेल्फमध्ये साउथ पोलपर्यंत कॉम्पॅक्ट ट्रॅकवर मोटरसायकल चालवली जाईल. रॉयल एनफिल्डने त्याची काळजी घेतली आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: motorcycle ridemuktpeethrideRoyal Enfieldsouth poleदक्षिण ध्रुवमुक्तपीठरॉयल एनफिल्ड
Previous Post

देश प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी युवा मोहीम, ६० लाख टन कचरा जमवला!

Next Post

आयआरसीटीसीची नवीन टूर, मनमोहक काश्मीरच्या हवाई टूर पॅकेजचे आयोजन!

Next Post
kashmir

आयआरसीटीसीची नवीन टूर, मनमोहक काश्मीरच्या हवाई टूर पॅकेजचे आयोजन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!