पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा फटका; रोहितला १२ लाखांचा दंड

मुक्तपीठ टीम चेन्नईमध्ये पार पडलेल्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॉपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा समाना करावा लागला. दिल्लीने मुंबईचा ६ विकेटने दारुण पराभव केला. पराभवा व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मोठा फटका बसला आहे. रोहितला तब्बल १२ लाखांचा भारी भक्कम दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड स्लो ओवर रेटसाठी लावण्यात आला आहे. आयपीएलच्या … Continue reading पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा फटका; रोहितला १२ लाखांचा दंड