रितेश देशमुखचे फनी व्हिडीओ…कधी खावे लागतात जोडे?

मुक्तपीठ टीम बॉलिवुडसह मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून रितेश देशमुखकडे पाहिले जाते. चित्रपटांसोबत तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. सध्या सोशल मीडियावर रितेशच्या फनी व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहेत. आता त्यांनी एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यात रितेश एका प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहे.   रितेशने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला … Continue reading रितेश देशमुखचे फनी व्हिडीओ…कधी खावे लागतात जोडे?