Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

ऋषभ पंतच्या सुमार कामगिरीनंतर भन्नाट मीम्स व्हायरल…

January 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
rushabh pant

भारत आणि ऑस्ट्रोलिया संघात तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा सामना पार पडला. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने २ बाद १६६ धावांपर्यंत मजल मारली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे आज फक्त ५५ षटकारांचा खेळ होऊ शकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या पुकोव्हस्कीने दमदार अर्धशतक ठोकलं. भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने दोन वेळा त्याला बाद करण्याची संधी गमावली. अश्विन आणि सिराजने टाकलेले चेंडू झेलण्याचा त्यांनी अप्रतिम प्रयत्न केला, पण त्यात पंत अपयशी ठरला. त्याच्या या सुमार कामगिरीमुळे त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. तसेच त्याच्याबद्दल भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

पाहुयात भन्नाट मीम्सची एक झलक…

 

After Seeing Rishabh Pant Dropped Two Catches…

Wriddhiman Saha Rn – pic.twitter.com/GtseDSdoJ7

— sherlony3000 (@KapoorStark) January 7, 2021

——-

 

Ashwin after rishav pant dropped catch on his ball @ashwinravi99 @RishabhPant17 pic.twitter.com/LY3n6c31VG

— SHASHIDHAR PATHAK (@sdr_pathak) January 7, 2021

——-

 

#AUSvIND#RishabhPant

All cricket fans to Rishabh Pant- pic.twitter.com/VbSL1KcpUG

— मृदुल 🍁 (@im_Mradul07) January 7, 2021

——

 

Rishabh Pant after dropping 2 catches#AUSvsIND pic.twitter.com/yNN7yEvq8p

— khooni kheer 😎😎 (@pankajpsp) January 7, 2021

——–

 

#AUSvsIND
Rishabh pant today be like – pic.twitter.com/iGRhFY1VkL

— 👷𝚃𝚑𝚎 𝚖𝚒𝚜𝚝𝚛𝚒 𝚖𝚊𝚗👷👉🏗️ (@Er_jaSsHbharti) January 7, 2021

——

 

When ball goes In the air.
Rishab pant:- #RishabhPant #AUSvsIND #INDvsAUSTest pic.twitter.com/F8AiEKDnrY

— Ayush Dwivedi (@ayushdwivedi777) January 7, 2021

दरम्यान, आजच्या दिवशीच्या खेळातील काही षटकांचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे उद्याच्या दिवसाचा खेळ अर्धा तास लवकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.


Tags: CricketIND VS AUSIndian teamRishabh pantऋषभ पंतभारत आणि ऑस्ट्रोलिया
Previous Post

अमेरिकेत अखेर बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब, पण हिंसाचार काय सांगतोय?

Next Post

कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक

Next Post
Fastag-1

कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!