रेमडेसिवीरसह इतरही प्रायोगिक औषधं, पद्धती कोरोना उपचार पद्धतीतून वगळणार?

मुक्तपीठ टीम देशात कोरोना विरुद्धच्या लढाईत कोरोना रुग्णांवरील प्लाझ्मा थेरपी कोरोना उपाचाराच्या यादीतून केंद्र सरकारने वगळली आहे. त्यानंतर आता कोरोना उपचारात सर्वात जास्त मागणी आणि वरदान ठरलेले रेमडेसिविर इंजेक्शनही उपचाराच्या यादीतून वगळण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिविर इंजेक्शनचा परिणाम होत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे हा निर्णय होण्याची शक्यता आहे. … Continue reading रेमडेसिवीरसह इतरही प्रायोगिक औषधं, पद्धती कोरोना उपचार पद्धतीतून वगळणार?