‘जियो’ची पुन्हा आकर्षक ऑफर, १९९९ रुपयात ‘जियो फोन’, २ वर्षे कॉलिंग फुकट!
मुक्तपीठ टीम गेले काही दिवस एअरटेलने आक्रमकरीत्या ग्राहक संख्या वाढवल्यानंतर आता रिलायन्स जियो पुढे सरसावली आहे. ग्राहकांना सातत्याने नवीन ऑफर देऊन परत आकर्षित करण्याचा जियो प्रयत्न करत आहे. आता नवी ऑफर आहे ती “न्यू जियो फोन २०२१” ही. या ऑफरचा फायदा १ मार्चपासून ग्राहकांना घेता येणार आहे. ही ऑफर रिलायन्स रिटेल आणि जियो रिटेलर्सकडे उपलब्ध … Continue reading ‘जियो’ची पुन्हा आकर्षक ऑफर, १९९९ रुपयात ‘जियो फोन’, २ वर्षे कॉलिंग फुकट!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed