शाळांची फी ५० टक्क्यांनी कमी करा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

मुक्तपीठ टीम कोरोना आणीबाणीच्या परिस्थितीत अनेकांच्या रोजगारावर टाच आल्याने तसेच अनेक कंपन्यांकडून पगारात कपात होत असल्याने खासगी शाळांकडून आकाण्यात येणारी मनमानी (फी) शुल्क ५० टक्के करावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. या मागणीचे रितसर निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शालेय शिक्षणमंत्री … Continue reading शाळांची फी ५० टक्क्यांनी कमी करा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी