शाळांप्रमाणे महाविद्यालयांचीही फी ५० टक्के कमी करण्याची मागणी

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या या भयावह परिस्थिती गेल्यावर्षी देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे अनेकांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग भरवणाऱ्या शाळांनी फी मध्ये कपात करावी अशा सुचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी शिक्षण विभागाच्या अख्यत्यारितील कनिष्ठ महाविद्यालये तसेच राज्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील फी … Continue reading शाळांप्रमाणे महाविद्यालयांचीही फी ५० टक्के कमी करण्याची मागणी