Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युनियन बँक ऑफ इंडियात ३३ पदांसाठी नोकरीची संधी

January 2, 2023
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
union bank of india

मुक्तपीठ टीम

युनियन बँक ऑफ इंडियात एक्सटर्नल ULA हेड्स, अकॅडमीशियन्स, इंडस्ट्री ऍडवायजर, एक्सटर्नल फॅकल्टीजच्या एकूण ३३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी २) १० वर्षे अनुभव
  • पद क्र.२,३,४- १) प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी २) ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ ते ६० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट www.unionbankofindia.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अधिकृत जाहिरात

https://www.unionbankofindia.co.in/pdf/corrigendum-for-recruitment-of-external-faculties-academicians-advisors-external-ula-heads-contractual-basis.pdf

नोकरीची लिंक

https://applyonlineub.com/


Tags: careergood newsGood news Morningjob opportunityRecruitmentunion bank of indiaकरिअरगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगार
Previous Post

चल मेरी लुना! कायनेटिक लुनाचं ५० वर्षांनंतर ई-अवतारात पुनरागमन!

Next Post

भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनात भरतीसाठी UPSCकडून खास परीक्षा

Next Post
UPSC IRMS EXAM

भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनात भरतीसाठी UPSCकडून खास परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!