Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांवर नोकरीची संधी

October 13, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
ncert

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत म्हणजेच एनसीईआरटीत प्राध्यापक या पदासाठी ३९ जागा, सहयोगी प्राध्यापक या पदासाठी ९७ जागा, सहायक प्राध्यापक या पदासाठी १५३ जागा, ग्रंथपाल या पदासाठी ०१ जागा, सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी ०२ जागा अशा एकूण २९२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) एमए/ पीजी २) पीएचडी
  • पद क्र.२- १) ५५% गुणांसह एमए/ एमएड/ पीजी २) पीएचडी
  • पद क्र.३- १) ५५% गुणांसह एमए/ एमएड/ पीजी २) एनईटी
  • पद क्र.४- १) ५५% गुणांसह ग्रंथालय विज्ञान/ माहिती विज्ञान/ दस्तऐवजीकरण विज्ञानात पदव्युत्तर पदवी २) पीएचडी ३) १० वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १) ५५% गुणांसह ग्रंथालय विज्ञान/ माहिती विज्ञान/ दस्तऐवजीकरण विज्ञानात पदव्युत्तर पदवी २) एनईटी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय एनसीईआरटी/ यूजीसी/ जीओआयच्या नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत वेबसाइट https://ncert.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://ncertrec.samarth.edu.in/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1rSATCpJXDqkH8-103xJHirswSCldL4x8/view

पाहा:


Tags: careeremploymentgood newsJob-Employment-EducationmuktpeethNational Council of Educational Research and Trainingकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठराष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदरोजगारसंधी
Previous Post

चीनी BYDकंपनीची दुसरी ई-कार भारतात! जाणून घ्या इतर ई-कारचीही माहिती…

Next Post

जियो ग्लास…5Gचा भन्नाट अविष्कार!

Next Post
जियो ग्लास…5Gचा भन्नाट अविष्कार!

जियो ग्लास...5Gचा भन्नाट अविष्कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!