मुक्तपीठ टीम
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये डॉक्टर (जीडीएमओ) या पदासाठी ९ जागा, स्पेशलिस्ट या पदासाठी २४ जागा अशा एकूण ३३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ मे २०२१ पर्यंत अर्ज पोहचवू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) एमबीबीएस २) ५ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) एमबीबीएस २) पदव्युत्तर पदवी / डिप्लोमेट नॅशनल बोर्ड (डीएनबी) /पदव्युत्तर डिप्लोमा ३) ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ वर्षांपर्यंत असावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: अर्ज पठाणिचा पत्ता: जनरल मॅनेजर (कार्मिक), कार्यकारी स्थापना विभाग, डब्ल्यूसीएल, २ रा मजला, कोल इस्टेट, डब्ल्यूसीएल हेडक्वार्टर्स, सिव्हिल लाईन्स, नागपूर, महाराष्ट्र, पिन कोड: ४४०००१ किंवा hrrecruitment.wcl@coalindia.in
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://westerncoal.in/ वरून माहिती मिळवू शकता.