Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत १२४ जागांवर भरती

February 27, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
nhm

मुक्तपीठ टीम

ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत प्रसाविका (एएनएम) या पदासाठी १०३ जागा, परिचारीका (जीएनएम) या पदासाठी २१ जागा अशा एकूण १२४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०२ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती ठाणे शहरात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) एएनएम नर्सिंग कोर्स
  • पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) बी.एससी नर्सिंग/ जीएनएम कोर्स असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता

सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे-४००६०२

 

अधिक माहितीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://thanecity.gov.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careerJobOpportunitymuktpeethnational health missionRecruitmentthane citythane municipal corporationकरिअरचांगली बातमीठाणे महानगरपालिकानोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठराष्ट्रीय आरोग्य मिशनरोजगारसंधी
Previous Post

कांदळवन संवर्धनासाठी सिडकोकडून आतापर्यंत २००० हेक्टर कांदळवन वन विभागाला हस्तांतर!

Next Post

युक्रेनमध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले

Next Post
219 students stucked in Ukraine return safely to Mumbai

युक्रेनमध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!