मुक्तपीठ टीम
सारस्वत सहकारी बँक लिमिटेड मुंबई येथे जनरल मॅनेजर आणि डेप्युटी जनरल मॅनेजर या पदांसाठी आवश्यकतेनुसार उमेदवारांची निवड केली जात आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ७ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती ऑनलाइन/ऑफलाइन स्वरूपात होत आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, बी.कॉम, एल.एल.बी. / एल.एल.एम. सीएआयआयबी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
सौ. पर्ल आर. वर्गीस, चीफ जनरल मॅनेजर – हेड एचआरडी अँड एसएलसी, सारस्वत सहकारी बँक लि., (शेड्युल्ड बँक), एकनाथ ठाकूर भवन, प्लॉट नं. ९५३, आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५.
अधिक माहितीसाठी
सारस्वत बॅंकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.saraswatbank.com/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: