Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियात पदवीधर आणि डिप्लोमाधारकांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

March 24, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Railtel India

मुक्तपीठ टीम

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियात पदवीधर आणि डिप्लोमाधारक असणाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक या विषयात एकूण १०३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, ६०% गुणांसह बी.ई/ बी.टेक. किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.railtelindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: apprenticeshipcareerDiploma Holdergood newsGraduatejob opportunitymuktpeethRailtel Corporation of IndiarailtelindiaRecruitmentअॅप्रेंटिसशिपकरिअरचांगली बातमीडिप्लोमाधारकनोकरी-धंदा-शिक्षणपदवीधरमुक्तपीठरेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियारोजगारसंधी
Previous Post

भारतातील विमानतळावर संरक्षणासाठी ‘या’ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Next Post

कौन प्रवीण तांबे? चाळीशीनंतरची सुपरहिट इनिंग!

Next Post
कौन प्रवीण तांबे? चाळीशीनंतरची सुपरहिट इनिंग!

कौन प्रवीण तांबे? चाळीशीनंतरची सुपरहिट इनिंग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!