Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रोजेक्ट्स अॅंड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेडमध्ये १३२ जागांवर करिअर संधी

August 8, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
PDIL

मुक्तपीठ टीम

प्रोजेक्ट्स अॅंड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेडमध्ये इंजिनिअर ग्रेड-१/ एक्झिक्युटिव्ह ग्रेड-१, इंजिनीअर ग्रेड-२/ एक्झिक्युटिव्ह ग्रेड-२, इंजिनीअर ग्रेड-३/ एक्झिक्युटिव्ह ग्रेड-३, डिप्लोमा इंजिनीअर ग्रेड-१/ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रेड-१, डिप्लोमा इंजिनीअर ग्रेड-२/ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रेड-२, डिप्लोमा इंजिनीअर ग्रेड-३/ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रेड-३ या पदांवर एकूण १३२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • ६०% गुणांसह इंजिनीरिंग पदवी/ डिप्लोमा/ सीए/ आयसीडब्ल्यूए/ फायनान्स विषयात एमबीए/ केमिस्ट्री विषयात बीएससी आणि एमएससी
  • २/ ५/ ८ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३२ ते ४३ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी प्रोजेक्ट्स अॅंड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://apply.ind.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अर्ज करा

https://drive.google.com/file/d/1d3rPbsx-QCz1cShiF4C7jBFeVt7zVdSm/view


Tags: careerGood news Morningjob opportunityProjects and Development India LimitedRecruitmentकरिअर संधीगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीप्रोजेक्ट्स अॅंड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेडरोजगार
Previous Post

दिल्लीत निती आयोग बैठकीत काय घडलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद

Next Post

जगात पहिल्यांदाच… एक विमान, तीन रॅम्प! ‘इंडिगो’ सुपरफास्ट!!

Next Post
जगात पहिल्यांदाच… एक विमान, तीन रॅम्प! ‘इंडिगो’ सुपरफास्ट!!

जगात पहिल्यांदाच... एक विमान, तीन रॅम्प! 'इंडिगो' सुपरफास्ट!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!