Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत टपाल जीवन विमा सेवेत लाइफ इन्शुरन्स एजंट पदावर नोकरीची संधी

January 26, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
india post

मुक्तपीठ टीम

मुंबईत टपाल जीवन विमा येथे पोस्टल लाइफ इन्शुरन्स एजंट या पदावर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ५० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

ही भरती मुलाखत स्वरूपात होत असल्याने या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

मुलाखतीचा पत्ता

पोस्टल लाइफ इन्शुरन्स विभाग, मुंबई उत्तर विभाग पोस्टल ऑफिस, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई ४०००५७

 

अधिक माहितीसाठी टपाल जीवन विमाच्या अधिकृत वेबसाइट https://pli.indiapost.gov.in/CustomerPortal/Home.action वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: careerindiapostjob opportunityLife Insurance AgentmuktpeethmumbaiPostal Life Insurance ServicesRecruitmentकरिअरचांगल्या बातम्याटपाल जीवन विमा सेवानोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठमुंबईरोजगारसंधीलाइफ इन्शुरन्स एजंट
Previous Post

धमालच! ‘आय फोन -१५’मध्ये असू शकते 5X परिस्कोप लेन्स!

Next Post

पद्म पुरस्कार: महाराष्ट्रातील दहा मान्यवरांचा गौरव! पद्म पुरस्कारांविषयी माहिती जाणून घ्या…

Next Post
Padm Puraskar

पद्म पुरस्कार: महाराष्ट्रातील दहा मान्यवरांचा गौरव! पद्म पुरस्कारांविषयी माहिती जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!