Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओएनजीसीमध्ये ३१३ जागांसाठी नोकरीची संधी

September 25, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
ongc

मुक्तपीठ टीम

ओएनजीसी म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात एईई या पदासाठी २१९ जागा, केमिस्ट या पदासाठी १५ जागा, जियोलॉजिस्ट या पदासाठी १९ जागा, जियोफिजिसिस्ट या पदासाठी ३६ जागा, मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर या पदासाठी १२ जागा, प्रोग्रामिंग ऑफिसर या पदासाठी ५ जागा, ट्रांसपोर्ट ऑफिसर या पदासाठी ७ जागा अशा एकूण ३१३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- ६०% गुणांसह मेकॅनिकल/ पेट्रोलियम/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकॉम/ ई अॅंड सी/ इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/ अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग पदवी किंवा ६०% गुणांसह जियोफिजिक्स/ जियोलॉजी/ केमिस्ट्री/ गणित/ पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी
२. पद क्र.२- ६०% गुणांसह एम.एससी (केमिस्ट्री)
३. पद क्र.३- ६०% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा एमएससी/ एम.टेक (जियोलॉजी)
४. पद क्र.४- ६०% गुणांसह जियोफिजिक्स/ फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी/ एम.टेक (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)
५. पद क्र.५- ६०% गुणांसह कोणतीही इंजिनिअरिंग पदवी
६. पद क्र.६- ६०% गुणांसह कॉम्पुटर/ आयटी इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए किंवा कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी
७. पद क्र.७- ६०% गुणांसह मेकॅनिकल/ ऑटो इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/home/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: ongc indiaRecruitmentओएनजीसीनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

बारावीच्या विद्यार्थ्याने आयआरसीटीसीच्या सेवेतील बग शोधला, कोट्यवधी ग्राहकांची प्रायव्हसी लीक होण्यापासून वाचवली!!

Next Post

नवरात्रीपासून धार्मिक स्थळे खुली! मात्र, प्रसाद नाही, सुरक्षा नियमांचं पथ्य आवश्यक!

Next Post
navratri

नवरात्रीपासून धार्मिक स्थळे खुली! मात्र, प्रसाद नाही, सुरक्षा नियमांचं पथ्य आवश्यक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!