Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयआयटी केलंय? कोलफील्डमध्ये १५०० जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

June 12, 2021
in featured, करिअर
0
NCL

मुक्तपीठ टीम

जर तुम्ही आयटीआयचा कोर्स केला असेल तर तुमच्यासाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडने १५०० अॅप्रेंटिसशिपच्या जागांसाठी अर्ज मागविले आहेत. ही थेट भरती आहे. म्हणजेच कोणतीही परीक्षा दिली जाणार नाही. संधी फक्त गुणवत्तेच्या आधारे उपलब्ध असतील. पात्र आणि इच्छुक उमेदवार ०९ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

कुठे आणि कसा करावा अर्ज

  • कोलफील्ड्समधील अॅप्रेंटिसशिपसाठी एनसीएलच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज १० जून २०२१ पासून सुरू झाले आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला नॅशनल अ‍ॅप्रेंटीशिप पोर्टल apprenticeshipindia.org वर नोंदणी करावी लागेल.
  • अर्जात काही अडचण आल्यास आपण सकाळी ११ ते संध्याकाळी ४ या वेळेत ०७८०५-२५६५७३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता. किंवा rectt.ncl@coalindia.in वर ईमेल पाठवा.

 

शैक्षणिक पात्रता

वेल्डरसाठी: – 8 वी इयत्ता आणि एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेकडून वेल्डर ट्रेडमध्ये आणि आयटीआय पास.
इलेक्ट्रीशियनमध्ये १० वी. पास आणि इलेक्ट्रीशियन ट्रेडमध्ये आयटी पास
फिटर – दहावी आणि फिटर ट्रेडमध्ये आयटी उत्तीर्ण.
मोटर मेकॅनिक – दहावी उतीर्ण आणि मोटर मेकॅनिक ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण.

 

वयोमर्यादा

  • किमान १६ वर्षे ते जास्तीत जास्त २४ वर्षे.
  • ओबीसी (एनसीएल) प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७ वर्षे आहे.
  • एससी, एसटीसाठी २९ वर्षे आहे.
  • अपंग उमेदवारांना १० ते १५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
  • उत्तर प्रदेश आयटीआय आणि मध्य प्रदेश आयटीआय (एमपी आयटीआय) संस्थांमधून शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी

एनसीएलच्या अधिकृत वेबसाइट nclcil.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: nclNorthern Coalfields Limitedआयटीआयएनसीएलनोकर भरतीरोजगार संधी
Previous Post

सरकारी जलविद्युत कंपनी एनएचपीसीला ३,२३३ कोटी रुपये नफा

Next Post

रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक…कधी, कुठे?

Next Post
mumbai

रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक...कधी, कुठे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!