मुक्तपीठ टीम
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एनएचएआयमध्ये डेप्युटी मॅनेजर टेक्निकल या पदासाठीच्या ४१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी
२) जीएटीइ २०२१ असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज
http://vacancy.nhai.org/vacancy/DMApplicationForm.aspx
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट https://nhai.gov.in/#/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: