मुक्तपीठ टीम
नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये विविध विभागांमध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेटलर्जी, केमिकल, मायनिंग (MN) आणि सिव्हिल (CE) आणि केमिस्ट्री अशा एकूण १८९ पदांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून ६५% गुणांसह अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवीधर असावेत.
- एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी किमान गुण ५५ टक्के असावेत.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ११ सप्टेंबर २०२२ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://nalcoindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.
अर्ज करा
https://mudira.nalcoindia.co.in/Account/LoginRecruitment.aspx








Subscribe