मुक्तपीठ टीम
कोल इंडियात सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट या पदासाठी आणि मेडिकल स्पेशलिस्ट या पदासाठी ३९ जागा, सिनियर मेडिकल ऑफिसर या पदासाठी ६८, सिनियर मेडिकल डेंटल ऑफिसर या पदासाठी ०१ जागा अशा एकूण १०८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नागपूर आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) एमबीबीएस २) पीजी पदवी/ डीनबी ३) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) एमबीबीएस २) पीजी पदवी/ डीनबी
- पद क्र.३- एमबीबीएस
- पद क्र.४- १) बीडीस २) ०१ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४२ वर्षांपर्यंत तर, पद क्र.२ साठी ३५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
डीव्हाय. जीम (पर्सोनल)/ एचओडी (ईई) कार्यकारी आस्थापना विभाग, २रा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर, महाराष्ट्र-४४०००१
अधिक माहितीसाठी कोल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.coalindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1QJ3YgPTAAu3r9xlLbJ2ksdmmOioaytPQ/view?usp=sharing