महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ६४ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदासाठी २ जागा, वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) या पदासाठी ८ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी २४ जागा, फार्मासिस्ट या पदासाठी ४ जागा, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी २ जागा, अटेंडंट या पदासाठी १२ जागा, वार्ड बॉय या पदासाठी १२ जागा अशा एकूण ६४ … Continue reading महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ६४ जागांसाठी भरती