महाआयटी अंतर्गत चार जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड (महाआयटी) अंतर्गत कॉस्ट अकाउंटंट या पदासाठी १ जागा, फिन्टेक ऑफिसर या पदासाठी १ जागा, इनक्युबेशन मॅनेजर फिन्टेक या पदासाठी १ जागा, कंपनी सेक्रेटरी या पदासाठी १ जागा अशा एकूण ४ जागांसाठी भरती आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ मे २०२१ पर्यंत अर्ज ऑफलाइन … Continue reading महाआयटी अंतर्गत चार जागांसाठी भरती