एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये असोसिएट पदावर भरती
मुक्तपीठ टीम सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये असोसिएट पदावर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ जून आहे. शैक्षणिक पात्रता सोशल वर्क किंवा रूरल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण झालेले अर्ज करु शकतात. त्यांना संबंधित अभ्यासक्रमामध्ये ५५ टक्के गुण मिळालेले असावेत. … Continue reading एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये असोसिएट पदावर भरती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed