मुक्तपीठ टीम
इंडियन ऑईलमध्ये ट्रेड अप्रेंटिस/ टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी एकूण ५२७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०४ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा/ पदवीधर/ १२वी उत्तीर्ण/ १०वी+आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइट https://www.iocl.com/ वरून माहिती मिळवू शकता.