Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात ३३७ जागांसाठी भरती

June 24, 2021
in featured, करिअर
0
igcar

मुक्तपीठ टीम

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात करिअर संधी आहे. तेथे सायंटिफिक ऑफिसर/ ई, टेक्निकल ऑफिसर/ ई, सायंटिफिक ऑफिसर/ डी, टेक्निकल ऑफिसर/ सी, टेक्निशियन/ बी (क्रेन ऑपरेटर), स्टेनोग्राफर ग्रेड-३, उच्च श्रेणी लिपिक, ड्राइव्हर (ओजी), सिक्योरिटी गार्ड, वर्क असिस्टंट, कॅन्टीन अटेंडंट, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-१, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-२ या पदांसाठी एकूण ३३७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) पीएच.डी. (मेटलर्जी/मटेरियल इंजिनिअरिंग) २) ६०% गुणांसह बी.टेक (मेटलर्जी)/ एम.एससी (फिजिक्स/केमिस्ट्री/मटेरियल सायन्स) २) ४ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) ६०% गुणांसह बीई/ बी.टेक (केमिकल) २) ९ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- पाएच.डी/ ६०% गुणांसह बी.ई/ बी.एससी/ एम.एससी/ एमई
४) पद क्र.४- ६०% गुणांसह एम.एससी. / एम.टेक/ बी.ई/ बी.टेक/ बीएससी
५) पद क्र.५- १) ६०% गुणांसह १०वी/ १२वी (पीसीएम) उत्तीर्ण २) क्रेन ऑपरेटर प्रमाणपत्र ३) अवजड वाहन चालक परवाना
६) पद क्र.६- १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) शॉर्ट हॅन्ड ८० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि.
७) पद क्र.७- ५०% गुणांसह पदवीधर
८) पद क्र.८- १) १०वी उत्तीर्ण २) हलके व अवजड वाहन चालक परवाना ३) ३ वर्षे अनुभव
९) पद क्र.९- १०वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे समतुल्य प्रमाणपत्र
१०) पद क्र.१०- १०वी उत्तीर्ण
११) पद क्र.११- १०वी उत्तीर्ण
१२) पद क्र.१२- ६०% गुणांसह केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ६०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री/फिजिक्स)
१३) पद क्र.१३- ६०% गुणांसह १०वी/ १२वी (पीसीएम) उत्तीर्ण +आयटीआय (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/फिटर/मशीनिस्ट/टर्नर किंवा १२वी (पीसीएम) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष असावे.

 

शुल्क

पद क्र.१ ते ४ साठी ३०० रूपये शुल्क, पद क्र.५ ते ११ आणि १३ साठी १०० रूपये शुल्क, पद क्र.१२ साठी २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट http://www.igcar.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: igcarIndira Gandhi Atomic Research CenterRecruitmentइंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्ररोजगार
Previous Post

‘द आयरन लेडी’ मल्लेश्वरी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या पहिल्या कुलगुरू

Next Post

मॅकॅफी अँटीव्हायरसच्या संस्थापकाचा तुरुंगात मृत्यू, आत्महत्येचा संशय

Next Post
John McAfee

मॅकॅफी अँटीव्हायरसच्या संस्थापकाचा तुरुंगात मृत्यू, आत्महत्येचा संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!