मुक्तपीठ टीम
भारतीय तटरक्षक दल मुख्यालयात चार्जमन, ग्रुप बी या पदासाठी एकूण ९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १३ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ मरीन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा २) २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षापर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.