मुक्तपीठ टीम
रत्नागिरी जिल्हापरिषदेत आरोग्य विभागात फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक या पदांवर एकूण २५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, संबंधित ट्रेडनुसार शिक्षित असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची कोणतीही अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी किती शुल्क आकारले जाईल याबद्दलची माहिती अजून दिलेली नाही.
अधिक माहितीसाठी
रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या अधिकृत वेबसाइट http://zpratnagiri.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.