मुक्तपीठ टीम
भारत सरकार मिंट, मुंबई येथे मेटल वर्क्स एंग्रावेर या पदासाठी ०२ जागा, हिंदी ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी ०१ जागा अशा एकूण ०३ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०४ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- ५५% गुणांसह मेटल वर्क्स पदवी
- पद क्र.२- १) ५५% गुणांसह पदवीधर २) हिंदी टायपिंग येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी भारत सरकार मिंटच्या अधिकृत वेबसाइट https://igmmumbai.spmcil.com/Interface/Home.aspx वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://ibpsonline.ibps.in/igmmusep22/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1PRmeFhrOZsV4BUZwXmFxzftkx0L3y02J/view








Subscribe