मुक्तपीठ टीम
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये जॉइंट डायरेक्टर या पदासाठी १२ जागा, सिनियर मॅनेजर या पदासाठी १ जागा, सिनियर मॅनेजर (आयटी) या पदासाठी १ जागा, डेप्युटी डायरेक्टर या पदासाठी १७ जागा, मॅनेजर या पदासाठी ६ जागा अशा एकूण ३७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- मास्टर पदवी/ पीजी डिप्लोमा/ बीइ/ बी.टेक + ११ वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ १२ वर्षे अनुभव किंवा समतुल्य
२) पद क्र.२- १) पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा २) १० वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) बी.टेक/ एम. टेक (कॉम्प्युटर सायन्स) एमसीए किंवा संबंधित पदवी २) १० वर्षे अनुभव
४) पद क्र.४- मास्टर पदवी/ पीजी डिप्लोमा/ बीइ/ बी.टेक + ९ वर्षे अनुभव किंवा पदवीधर+१० वर्षे अनुभव किंवा समतुल्य
५) पद क्र.५- १) पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा/ एमबीए किंवा सोशल वर्क किंवा सायकोलॉजी किंवा लेबर अॅन्ड सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा २) ८ वर्षे अनुभव
असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ ते ३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५० वर्षांपर्यंत तर पद क्र.४ आणि ५ साठी ४० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १००० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएमइडब्ल्यूएस उमेदवारांकडून २५० रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट https://fssai.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.