मुक्तपीठ टीम
एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रोबेशनरी ऑफिसर या पदावर एकूण ७५ जागांवर ही करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १७५ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.ecgc.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: