मुक्तपीठ टीम
सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियात इंजिनीअर्ससाठी २९ जागा, ऑफिसर या पदासाठी १७ जागा अशा एकूण ४६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) इंजिनीअर- इंजिनीअरिंग पदवी/ एम.एससीअसणे (केमिस्ट्री) आणि २ वर्षाचा अनुभव
२) ऑफिसर- इंजिनीअरिंग पदवी किंवा मटेरिअल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी, एम.बी.ए असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
आयसीटीच्या अधिकृत वेबसाइट https://www.cciltd.in/ वरून माहिती मिळवू शकता.








Subscribe