मुक्तपीठ टीम
भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक/ बी, तंत्रज्ञ/ बी या पदांवर तीन जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) वैज्ञानिक सहाय्यक/ बी- बी.एससी २) तंत्रज्ञ/ बी- १० वी आणि १२ वी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज करण्याचा पत्ता
हेड रेडिएशन मेडिसिन सेंटर (आरएमसी), कक्ष क्रमांक ५५, चौथा मजला, टाटा हॉस्पिटल अनिवसी बिल्डिंग, जेरबाई वाडिया रोड, परेल, मुंबई ४०० ०१२
अधिक माहितीसाठी
भाभा अणु संशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट http://www.barc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: