ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये ५६७ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये इन्वेस्टिगेटर या पदासाठी ३५० जागा, सुपरवायझर या पदासाठी १४५ जागा, सिस्टम एनालिस्ट या पदासाठी २ जागा, सिनियर डोमेन एक्सपर्ट या पदासाठी १९ जागा, ज्युनियर डोमेन एक्सपर्ट या पदासाठी २५ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) या पदासाठी १६ जागा, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट (एसएमइ) या पदासाठी ५ जागा, यंग प्रोफेशनल्स … Continue reading ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये ५६७ जागांसाठी भरती