Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बॅसीन कॅथोलिक बँकेत १६८ जागांवर नोकरीची संधी

February 7, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Bassein Catholic Bank

मुक्तपीठ टीम

बॅसीन कॅथोलिक बँकेत कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग अॅंड ऑपरेशन्स या पदासाठी १६५ जागा, सिव्हिल इंजिनीअर या पदासाठी ०१ जागा, मेकॅनिकल इंजिनीअर या पदासाठी ०१ जागा, असिस्टंट मॅनेजर- आयटी (जाव्हा अॅंड नेट डेव्हलपर) या पदासाठी ०१ जागा अशा एकूण १६८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) बँकिंग अनुभव अनिवार्य आहे.
  • पद क्र.२- १) प्रथम श्रेणी बी.ई. (सिव्हिल) २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) प्रथम श्रेणी बी.ई. (मेकॅनिकल) २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) बी.एससी. आयटी/ बीसीए/ एमसीए/ बी.ई./ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ आयटी) २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी बॅसीन कॅथोलिक बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.bccb.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Bassein Catholic BankcareerJobOpportunitymuktpeethRecruitmentwww.bccb.co.inकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीबॅसीन कॅथोलिक बँकमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

राज्यात नवे रुग्ण दहा हजाराखाली! २५ हजार १७५ रुग्ण बरे! ओमायक्रॉनचा नवा रुग्ण नाही!

Next Post

सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती: धर्मसंसदेतील विषारी भाषणं फेटाळली, हे हिंदुत्व नाही!

Next Post
Mohan Bhagwat

सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती: धर्मसंसदेतील विषारी भाषणं फेटाळली, हे हिंदुत्व नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!