मुक्तपीठ टीम
भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदावर एकूण 2056 जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून 750 रूपये शुल्क आकारले जाणार तर, इतर उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.